डॉमिनिका सिबुल्कोवा

(डॉमिनिका सिबुल्कोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिस खेळाडू आहे.

डॉमिनिका सिबुल्कोवा
देश स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
वास्तव्य ब्रातिस्लाव्हा
जन्म ६ मे, १९८९ (1989-05-06) (वय: ३४)
ब्रातिस्लाव्हा, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.६० मी
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत २,७३०,२१०
एकेरी
प्रदर्शन 450–299
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
१२ (६ जुलै २००९)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (२०१४)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (२००९)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०११)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
दुहेरी
प्रदर्शन 55–81
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जाने २०१४.

कारकीर्द संपादन

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या संपादन

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१४ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   ली ना 6-7(3-7), 0–6

बाह्य दुवे संपादन