डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(डेव्हिड वॉर्नर (क्रिकेटर) या पानावरून पुनर्निर्देशित)


डेव्हिड ॲन्ड्ऱ्यू वॉर्नर (ऑक्टोबर २७, इ.स. १९८६:सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे.

डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव डेव्हिड ॲन्ड्ऱ्यू वॉर्नर
उपाख्य लॉइड, बुल (बैल)
जन्म २७ ऑक्टोबर, १९८६ (1986-10-27) (वय: ३८)
सिडनी, न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता सलामीचा फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगस्पिन
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११ सद्य सिडनी थंडर
२००९२०१३ दिल्ली डेअरडेव्हिल्स
२०१४ सद्य सनरायझर्स हैदराबाद
कारकिर्दी माहिती
कसोटीएदिप्र.श्रे.लिस्ट अ
सामने १० १६ ४५
धावा ३८३ २१० १३४३ १३२०
फलंदाजीची सरासरी ६३.८३ २१ ६१.०४ ३०.६९
शतके/अर्धशतके २/० -/२ ४/३ २/६
सर्वोच्च धावसंख्या १८० ७४ २११ १६५*
चेंडू १८ - २३५ १३८
बळी -
गोलंदाजीची सरासरी - - १५३.०० ३७.५०
एका डावात ५ बळी - - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी -/- -/- १/० १/११
झेल/यष्टीचीत ८/- २/- १३/- १०/-

१९ जानेवारी, इ.स. २०१२
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक