दाविद फेरर

(डेव्हिड फेरर या पानावरून पुनर्निर्देशित)


दाविद फेरर एर्न (स्पॅनिश: David Ferrer Ern; २ एप्रिल १९८२) हा एक स्पॅनिश टेनिसपटू आहे. सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणारा फेरर रफायेल नदाल खालोखाल स्पेनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू आहे.

दाविद फेरर
David Ferrer in Australia Open 2007
देश स्पेन
वास्तव्य वालेन्सिया
जन्म २ एप्रिल, १९८२ (1982-04-02) (वय: ४२)
जाबिया, वालेन्सिया
उंची १.७५ मी (५ फु ९ इं)
सुरुवात २०००
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत $१,४६,५८,४६०
एकेरी
प्रदर्शन ५०५ - २४८
अजिंक्यपदे २०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४ (२५ फेब्रुवारी २००८)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी (२०११)
फ्रेंच ओपन उपविजेता (२०१३)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२०१२)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२००७, २०१२)
दुहेरी
प्रदर्शन ६१ - ९५
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: ७ सप्टेंबर २०१२.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: १ (० - १)

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता २०१३ फ्रेंच ओपन Clay   रफायेल नदाल 3–6, 2–6, 3–6

बाह्य दुवे

संपादन