डेल कार्नेगी (इंग्लिश: Dale Carnegie) (नोव्हेंबर २४, १८८८ - नोव्हेंबर १, १९५५) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन लेखक व व्यक्तीमत्व विकास व संभाषण कौशल्यासाठीच्या आधुनिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा जागतिक ख्यातीचा रचनाकार होता. प्रख्यात विचारवंत आणि तत्वज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगभरातील सर्वाधिक खपाचे ग्रंथापैकी आहेत. त्यांच्या चतुरस्त्र व्यवहार कौशल्ये आणि नेतृत्व क्षमता विकसनाच्या कौशल्याने जगभरात भूरळ घातली. 'द लिडर इन यू' हे त्यांचे जगभरात लोकप्रिय झालेले एक ग्रंथ आहे.

डेल कार्नेगी
जन्म नाव डेल कार्नेगी
जन्म नोव्हेंबर २४, १८८८
मृत्यू नोव्हेंबर १, १९५५
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र साहित्य, शिक्षणत़ज्ज्ञ
साहित्य प्रकार कादंबरी

बाह्य दुवे

संपादन