डेनिस गॅबॉर
डेनिस गॅबोर (जून ५, इ.स. १९००:बुडापेस्ट - फेब्रुवारी ९, इ.स. १९७९:लंडन) हा हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक होता.
गॅबोरने हॉलोग्राफीचा शोध लावला. यासाठी त्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |