डान्स महाराष्ट्र डान्स

डान्स महाराष्ट्र डान्स हा झी मराठी आणि झी युवावर प्रसारित झालेला नृत्याचा कार्यक्रम आहे.

डान्स महाराष्ट्र डान्स
निर्मिती संस्था फुल स्क्रीन एंटरटेनमेंट
सूत्रधार संदीप पाठक
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी, झी युवा
प्रथम प्रसारण १७ डिसेंबर २०१२ – २८ ऑक्टोबर २०२२

कलाकार संपादन

सूत्रधार
परीक्षक

पर्व संपादन

प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१७ डिसेंबर २०१२ पर्व पहिले १७ मार्च २०१३
२४ जानेवारी २०१८ झी युवा १० जून २०१८
२७ जुलै २०२२ लिटील मास्टर्स २८ ऑक्टोबर २०२२

विशेष भाग संपादन

  1. महाराष्ट्रावर डान्सची जादू पसरवण्यासाठी शोधतोय डान्सचे छोटे जादूगार. (२७ जुलै २०२२)
  2. डान्स आणि जादूचा अस्सल खेळ. (२८ जुलै २०२२)
  3. भव्य जादुई शुभारंभ. (३-४ ऑगस्ट २०२२)
  4. कोण ठरणार महाराष्ट्राचा लिटील मास्टर? (२६-२८ ऑक्टोबर २०२२)