डंकन फ्लेचर
(डंकन अँड्र्यु ग्विन फ्लेचर या पानावरून पुनर्निर्देशित)
डंकन अँड्रू ग्विन फ्लेचर (सप्टेंबर २७, इ.स. १९४८ - ) हा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा नायक असलेला फ्लेचर एप्रिल २७, इ.स. २०११पासून भारत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |