ट्रेंटन (न्यू जर्सी)

अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्याचे राजधानीचे शहर
(ट्रेन्टन, न्यू जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)


ट्रेंटन ही अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्याची राजधानी आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात डेलावेर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या ६९ मैल नैऋत्येस व फिलाडेल्फियाच्या ३३ मैल ईशान्येस स्थित आहे.

ट्रेंटन
Trenton
अमेरिकामधील शहर

न्यू जर्सी राज्य संसद भवन
ध्वज
ट्रेंटन is located in न्यू जर्सी
ट्रेंटन
ट्रेंटन
ट्रेंटनचे न्यू जर्सीमधील स्थान
ट्रेंटन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ट्रेंटन
ट्रेंटन
ट्रेंटनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°13′25.5″N 74°45′50.4″W / 40.223750°N 74.764000°W / 40.223750; -74.764000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू जर्सी
स्थापना वर्ष १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२
क्षेत्रफळ २१.१२ चौ. किमी (८.१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८४,९१३
  - घनता ४,२८६.५ /चौ. किमी (११,१०२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
www.trentonnj.org

२०१० साली ट्रेंटन शहराची लोकसंख्या सुमारे ८५,००० होती.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत