टेओडोर अाडोर्नो (जन्म: १९०३, मृत्यू: १९६९) हे एक जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, व संगीतशास्त्री होते. १९४० ते १९६० या काळात आधुनिक समाजशास्त्राची पायाभरणी करण्याचे काम त्यांनी केले. युरोपाच्या वामपंथी विचारवंतांवर आडोर्नो यांचा मोठा प्रभाव आहे असे म्हटले जाते. आडोर्नो यांची गणती फ्रांकफुर्टी विचारधारेत होते.