झिरो विमानतळ[१](आहसंवि: ZERआप्रविको: VEZO) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील झिरो येथे असलेला विमानतळ आहे.

झिरो विमानतळ
आहसंवि: ZERआप्रविको: VEZO
माहिती
विमानतळ प्रकार Public / Military
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ झिरो, अरुणाचल प्रदेश, भारत
समुद्रसपाटीपासून उंची ५,४०३ फू / १,६४७ मी
गुणक (भौगोलिक) 27°35′18″N 093°49′41″E / 27.58833°N 93.82806°E / 27.58833; 93.82806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१८/३६ ४,०१० १,२२२ डांबरी

विमानसेवा व गंतव्य स्थान

संपादन

सध्या या ठिकाणी कोणतीही विमानसेवा नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ झिरो विमानतळ Archived 2018-03-21 at the Wayback Machine., अधिकृत नाव भारतीय विमानतळ प्राधिकरणानुसार

बाह्य दुवे

संपादन