झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

झिम्बाब्वे क्रिकेट संघ १९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व २ कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांग्लादेश दौरा, २०१८-१९
बांग्लादेश
झिम्बाब्वे
तारीख १९ ऑक्टोबर – १५ नोव्हेंबर २०१८
संघनायक मशरफे मोर्ताझा (ए.दि.)
महमुद्दुला (कसोटी)
हॅमिल्टन मासाकाद्झा
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा मुशफिकुर रहिम (२७०) ब्रेंडन टेलर (२४६)
सर्वाधिक बळी तैजुल इस्लाम (१८) काईल जार्व्हिस (१०)
मालिकावीर तैजुल इस्लाम (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकाल बांग्लादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा इमरूल केस (३४९) शॉन विल्यम्स (२२६)
सर्वाधिक बळी मेहेदी हसन (४)
मोहम्मद सैफूद्दीन (४)
नझमूल इस्लाम (४)
काईल जार्व्हिस (५)
मालिकावीर इमरूल केस (बांगलादेश)

२ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

सराव सामने

संपादन

लिस्ट-अ सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे

संपादन
१९ ऑक्टोबर २०१८
०९:३०
धावफलक
  झिम्बाब्वे
१७८ (४५.२ षटके)
वि
  बांग्लादेश अध्यक्ष एकादश
१८१/२ (३९ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा १०२ (१३८)
एबादत होसैन ५/१९ (९ षटके)
सौम्य सरकार १०२* (११४)
सिकंदर रझा १/२१ (६ षटके)
  बांग्लादेश अध्यक्ष एकादश ८ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी.
बांग्लादेश क्रीडा शिक्खा प्रतिष्ठान ४ क्रमांकाचे मैदान, सावर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.


तीन दिवसीय प्रथमश्रेणी सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे

संपादन
२९-३१ ऑक्टोबर २०१८
धावफलक
वि
  बांग्लादेश अध्यक्ष एकादश
१४५/५ (४८ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ३९* (८८)
एबादत होसेन २/१३ (६ षटके)
५६/२ (१८ षटके)
नझमुल होसेन शांतो २२ * (५४)
काईल जार्व्हिस १/८ (४ षटके‌)
सामना अनिर्णित.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: मोर्शेद अली खान (बां) आणि गाझी सोहेल (बां)
  • नाणेफेक: बांग्लादेश अध्यक्ष एकादश , गोलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी फक्त ९ षटकांचाच खेळ होऊ शकला.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
२१ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२७१/८ (५० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२४३/९ (५० षटके)
इमरूल केस १४४ (१४०)
काईल जार्व्हिस ४/३७ (९ षटके)
शॉन विल्यम्स ५०* (५८)
मेहेदी हसन ३/४६ (१० षटके)
  बांगलादेश २८ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: इमरूल केस (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • फजल महमूद (बां) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा एकदिवसीय सामना

संपादन
२४ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२४६/७ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२५०/३ (४४.१ षटके)
इमरूल केस ९० (१११)
सिकंदर रझा ३/४३ (१० षटके)
  बांगलादेश ७ गडी आणि ३५ चेंडू राखून विजयी.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मोहम्मद सैफुद्दीन (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

संपादन
२६ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे  
२८६/५ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२८८/३ (४२.१ षटके)
शॉन विल्यम्स १२९* (१४३)
नझमूल इस्लाम २/५८ (८ षटके)
  बांगलादेश ७ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: सौम्य सरकार (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
  • आरिफुल हक (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • इमरूल केस आणि सौम्य सरकार यांनी बांग्लादेशतर्फे एकदिवसीय सामन्यात खेळताना दुसऱ्या गड्यासाठीची सर्वाधीक धावांची भागीदारी रचली (२२०).
  • इमरूल केस (बां) याने बांग्लादेशतर्फे खेळताना तीन एकदिवसीय सामन्यांच्या एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधीक धावा केल्या (३४९).


कसोटी सामना

संपादन

१ली कसोटी

संपादन
३-७ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
२८२ (११७.३ षटके)
शॉन विल्यम्स ८८ (१७३)
तैजुल इस्लाम ६/१०८ (३९.३ षटके)
१४३ (५१ षटके)
आरिफुल हक ४१* (९६)
टेंडाई चटारा ३/१९ (१० षटके)
१८१ (६५.४ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ४८ (१०४)
तैजुल इस्लाम ५/६२ (२८.४ षटके)
१६९ (६३.१ षटके)
इमरूल केस ४३ (१०३)
ब्रॅंडन मावुटा ४/२१ (१० षटके)


२री कसोटी

संपादन
११-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
५२२/७घो (१६० षटके)
मुशफिकुर रहिम २१९* (४२१)
काईल जार्व्हिस ७/७१ (२८ षटके)
३०४ (१०५.३ षटके)
ब्रेंडन टेलर ११० (१९४)
तैजुल इस्लाम ५/१०७ (४०.३ षटके)
२२४/६घो (५४ षटके)
महमुद्दुला १०१* (१२२)
काईल जार्व्हिस २/२७ (११ षटके)
२२४ (८३.१ षटके)
ब्रेंडन टेलर १०६* (१६७)
मेहेदी हसन ५/३८ (१८.१ षटके)
  बांगलादेश २१८ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: मुशफिकुर रहिम (बांगलादेश)
  • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
  • खालेद अहमद आणि मोहम्मद मिथुन (बां) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • मोहम्मद मिथुन (बां) बांग्लादेशतर्फे कसोटी खेळणारा ८८ प्रथम-श्रेणी सामन्यांसह सर्वात अनुभवी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटु ठरला.
  • मुशफिकुर रहिम (बां) कसोटीत २ द्विशतकं ठोकणारा पहिला यष्टीरक्षक ठरला. त्याने बांग्लादेशसाठी कसोटीत सर्वात जास्ती वैयक्तीत धावा केल्या (२१९), तर सर्वाधीक चेंडू खेळले (४२१) आणि एका डावात सर्वात जास्त वेळ (मिनिटामध्ये) घालवले (५८९ मिनिटं).
  • ब्रेंडन टेलर (झि) कसोटीमध्ये दोन्ही डावात शतक ठोकणारा झिम्बाब्वेचा पहिला फलंदाज ठरला.