ज्युझेप्पे व्हेर्दी
ज्युझेप्पे व्हेर्दी (इटालियन: Giuseppe Verdi; ऑक्टोबर १०, इ.स. १८१३ - जानेवारी २७, इ.स. १९०१) हा एक इटालियन संगीतकार होता. ऑपेरा निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात.
ज्युझेप्पे व्हेर्दी Giuseppe Verdi | |
---|---|
जन्म |
ऑक्टोबर १०, इ.स. १८१३ रॉन्कोल व्हेर्दी, पहिले फ्रेंच साम्राज्य (आजचा एमिलिया-रोमान्या, इटली) |
मृत्यू |
जानेवारी २७, इ.स. १९०१ मिलान |
संगीत प्रकार | ऑपेरा |
प्रसिद्ध रचना | रिगोलेतो |
स्वाक्षरी |
| |
ह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2004-11-01 at the Wayback Machine.
- व्हेर्दीची गाणी Archived 2011-01-15 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |