जॉली ग्रँट विमानतळ

(जॉली ग्रॅंट विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉली ग्रँट विमानतळ किंवा डेहराडून विमानतळ (आहसंवि: DEDआप्रविको: VIDN) हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरात असलेला विमानतळ आहे.

१९७४मध्ये बांधलेल्या या विमानतळापासून दिल्ली, मुंबई, बंगळूर, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, चेन्नई आणि कोची येथे विमानसेवा उपलब्ध आहे.