युनायटेड किंग्डमचा चौथा जॉर्ज
(जॉर्ज चौथा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
चौथा जॉर्ज (जॉर्ज ऑगस्टस फ्रेडरिक; इंग्लिश: George IV of the United Kingdom; १२ ऑगस्ट, इ.स. १७६२ - २६ जून, इ.स. १८३०) हा युनायटेड किंग्डमचा राजा होता. वडील तिसरा जॉर्ज ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला चौथा जॉर्ज उधळ्या स्वभावाचा होता. त्याने लंडनमध्ये अनेक नवीन इमारती बांधल्या तसेच बकिंगहॅम राजवाडा व इतर शाही वास्तूंची पुनर्बांधणी केली.
चौथा जॉर्ज | |
युनायटेड किंग्डमचा राजा
| |
कार्यकाळ २९ जानेवारी १८२० – २६ जून १८३० | |
पंतप्रधान | List |
---|---|
मागील | तिसरा जॉर्ज |
पुढील | चौथा विल्यम |
जन्म | १२ ऑगस्ट, १७६२ लंडन |
मृत्यू | २६ जून, १८३० (वय ६७) विंडसर किल्ला, बर्कशायर |
सही |
केवळ १० वर्षे राज्य केल्यानंतर चौथा जॉर्ज वयाच्या ६७व्या वर्षी मृत्यू पावला.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |