जेटस्टार एरवेझ
जेटस्टार एअरवेज ही ऑस्ट्रेलिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ब्ल्यू या कंपनीला शह देण्यासाठी क्वांटास कंपनीने या सेवेची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे.
| ||||
स्थापना | २००३ | |||
---|---|---|---|---|
हब |
मेलबर्न विमानतळ (मेलबर्न) सिडनी विमानतळ (सिडनी) ब्रिस्बेन गोल्ड कोस्ट | |||
मुख्य शहरे |
ॲडलेड पर्थ ऑकलंड | |||
विमान संख्या | ७२ | |||
पालक कंपनी | क्वांटास | |||
मुख्यालय | मेलबर्न, व्हिक्टोरिया | |||
संकेतस्थळ | www.jetstar.com |
या सेवेद्वारे ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व मुख्य शहरे जोडली गेली आहेत.
विमानांचा ताफा
संपादनविमान | वापरात | ऑर्डर | प्रवासी क्षमता | ||
---|---|---|---|---|---|
J | Y | एकूण | |||
335 [२] | |||||
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत