जेटस्टार एरवेझ

(जेटस्टार एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)

जेटस्टार एअरवेज ही ऑस्ट्रेलिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ब्ल्यू या कंपनीला शह देण्यासाठी क्वांटास कंपनीने या सेवेची स्थापना केली. या कंपनीचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे.

जेटस्टार एअरवेज
आय.ए.टी.ए.
JQ
आय.सी.ए.ओ.
JST
कॉलसाईन
JETSTAR
स्थापना २००३
हब मेलबर्न विमानतळ (मेलबर्न)
सिडनी विमानतळ (सिडनी)
ब्रिस्बेन
गोल्ड कोस्ट
मुख्य शहरे ॲडलेड
पर्थ
ऑकलंड
विमान संख्या ७२
पालक कंपनी क्वांटास
मुख्यालय मेलबर्न, व्हिक्टोरिया
संकेतस्थळ www.jetstar.com
सिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे जेटस्टारचे एअरबस ए३२० विमान

या सेवेद्वारे ऑस्ट्रेलियातील बहुतेक सर्व मुख्य शहरे जोडली गेली आहेत.

विमानांचा ताफा संपादन

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
J Y एकूण
एअरबस ए३२०
55
0
0
180
180
एअरबस ए३२१
6
0
0
220
220
एअरबस ए३३०
4
0
38
265
303
बोइंग ७८७
7
[१]
21
314
335 [२]
एकूण
72
4

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "About Qantas – Media Room – Media Releases – New aircraft on order to focus on domestic growth". Qantas.com.au. 2013-01-17 रोजी पाहिले.
  2. ^ http://australianaviation.com.au/2013/06/first-jetstar-787-in-final-assembly/

बाह्य दुवे संपादन