जिसेला डुल्को

(जिसेला दुल्को या पानावरून पुनर्निर्देशित)


जिसेला डुल्को (स्पॅनिश: Gisella Dulko) ही एक आर्जेन्टाईन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या डुल्कोला एकेरी पेक्षा महिला दुहेरीमध्ये अधिक यश मिळाले आहे. तिने फ्लाव्हिया पेनेटासोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.

जिसेला डुल्को
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
वास्तव्य बुएनोस आइरेस
जन्म ३० जानेवारी, १९८५ (1985-01-30) (वय: ३९)
बुएनोस आइरेस प्रांत
उंची १.७० मी
सुरुवात इ.स. २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ३,६७५,०३६ अमेरिकन डॉलर
एकेरी
प्रदर्शन ३०० - २२४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २६ (२१ नोव्हेंबर २००५)
दुहेरी
प्रदर्शन २७३ - १६०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१ नोव्हेंबर २०१०)
शेवटचा बदल: मार्च २०१२.

बाह्य दुवे

संपादन