जगदलपूर विमानतळ (आहसंवि: JGBआप्रविको: VE46) भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जगदलपूर येथे असलेला विमानतळ आहे.

जगदलपूर विमानतळ
आहसंवि: JGBआप्रविको: VE46
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जगदलपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,८२२ फू / ५५५ मी
गुणक (भौगोलिक) 19°04′28″N 082°02′13″E / 19.07444°N 82.03694°E / 19.07444; 82.03694गुणक: 19°04′28″N 082°02′13″E / 19.07444°N 82.03694°E / 19.07444; 82.03694
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ ५,६०० १,७०७ डांबरी

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

सध्या येथून प्रवासी किंवा इतर व्यावसायिक उड्डाणे होत नाहीत.

बाह्य दुवे संपादन