जंबुक हा जंगली प्राणी आहे. हा प्राणी मध्यम आकाराने लांडग्यासारखा दिसतो. हा प्राणी शिकारी आहे. जंबुक या प्राण्याला इंग्रजीत जॅकल असे म्हणतात. हा प्राणी कुत्र्याच्या जातीतला असून हा टोळी बनवून राहतो. हा प्राणी युरोपच्या बल्खंस विभागापासून दक्षिण आशिया परेंत मिळतो. आफ्रिकेमध्ये पण भरपूर जंबुक आढळतात.

जंबुक

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
आढळप्रदेश
आढळप्रदेश
इतर नावे
  • Lupulella adusta
  • en:Lupulella mesomelas
  • en:Canis aureus