छत्तीसगढ उच्च न्यायालय

भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय
(छत्तीसगड उच्च न्यायालय या पानावरून पुनर्निर्देशित)
छत्तीसगढ उच्च न्यायालय (mr); Chhattisgarh High Court (de); ਛੱਤੀਸਗੜ੍ਹ ਹਾਈ ਕੋਰਟ (pa); Chhattisgarh High Court (en); छत्तीसगढ़ उच्च न्यायालय (hi); சட்டீஸ்கர் உயர் நீதிமன்றம் (ta) High Court for Indian state of Chhattisgarh at Bilaspur (en); भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय (mr); Oberstes Gericht des indischen Bundesstaats Chhattisgarh (de) சத்தீஸ்கர் உயர் நீதிமன்றம் (ta)

छत्तीसगढ उच्च न्यायालय भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ नोव्हेंबर, इ.स. २००० रोजी बिलासपूर येथे केली गेली असून हे भारतातील १९वे उच्च न्यायालय आहे.[]

छत्तीसगढ उच्च न्यायालय 
भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारअपीलीय न्यायालये
स्थान बिलासपूर, बिलासपूर जिल्हा, Bilaspur division, छत्तीसगढ, भारत
कार्यक्षेत्र भागछत्तीसगड
स्थापना
  • नोव्हेंबर १, इ.स. २०००
Map२२° ०१′ ०५.५२″ N, ८२° ०५′ ४८.८४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जस्टिस आर.एस. गर्ग या न्यायालयाचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. या न्यायालयात अठरा न्यायाधीशांची नेमणूक होते.

हेही पाहा

संपादन

संदर्भ

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत". 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-08 रोजी पाहिले.