चेन्नई उपनगरी रेल्वे

(चेन्नै उपनगरीय रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नई उपनगरी रेल्वे (तमिळ: சென்னை புறநகர் இருப்புவழி) ही भारत देशाच्या चेन्नई शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेची दक्षिण रेल्वे चालवते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे एकूण ४ मार्ग व ७३ स्थानके असून दररोज सुमारे १४.६ लाख प्रवासी ही सेवा वापरतात.

चेन्नई उपनगरी रेल्वे
मालकी हक्क दक्षिण रेल्वे
स्थान भारत चेन्नई, तामिळ नाडू
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग
मार्ग लांबी ८९६.५ कि.मी.
एकुण स्थानके ७३
दैनंदिन प्रवासी संख्या १४.६ लाख
सेवेस आरंभ इ.स. १९३१
मार्ग नकाशा

Chennai suburban rail and bus interconnectivity map.png

मार्ग

संपादन

उत्तर मार्ग

संपादन

दक्षिण मार्ग

संपादन

पश्चिम मार्ग

संपादन

चेन्नई एम.आर.टी.एस.

संपादन

एम.आर.टी.एस. (Mass Rapid Transit System) हा चेन्नई उपनगरी रेल्वेचा एक विशेष मार्ग असून पूर्णपणे एलिव्हेटेड [मराठी शब्द सुचवा] असलेला हा भारतामधील सर्वप्रथम रेल्वेमार्ग आहे. चेन्नई बीच ते वेलाचेरी दरम्यान १९.३२ किमी धावणाऱ्या ह्या मार्गावर १७ स्थानके आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन