चेक प्रजासत्ताक महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चेक प्रजासत्ताक महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चेक प्रजासत्ताकने ८ जून २०२४ रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. चेक प्रजासत्ताकने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९१७ ८ जून २०२४   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१९१९ ८ जून २०२४   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१९२० ९ जून २०२४   ऑस्ट्रिया   सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया   ऑस्ट्रिया
१९२१ १४ जून २०२४   जिब्राल्टर   विनॉर क्रिकेट मैदान, प्राग   जिब्राल्टर २०२४ महिला मध्य युरोप चषक
१९२२ १४ जून २०२४   क्रोएशिया   विनॉर क्रिकेट मैदान, प्राग   क्रोएशिया
१९२४ १५ जून २०२४   क्रोएशिया   विनॉर क्रिकेट मैदान, प्राग   क्रोएशिया
१९२६ १६ जून २०२४   जिब्राल्टर   विनॉर क्रिकेट मैदान, प्राग   जिब्राल्टर