२०२४ महिला मध्य युरोप चषक

(२०२४ महिला मध्य युरोप कप या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२४ महिला मध्य युरोप कप १४ ते १६ जून या काळात चेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आला होता. हा कप जिब्राल्टर महिलांनी जिंकला.

२०२४ महिला मध्य युरोप कप
व्यवस्थापक चेक क्रिकेट युनियन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
विजेते जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा {{{alias}}} एरिन वुकुसिक (१९७)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} एलिझाबेथ फेरी (८)

गुण सारणी

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  जिब्राल्टर २.३५५
  क्रोएशिया १.३२९
  चेक प्रजासत्ताक -३.७१४

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  विजेता

फिक्स्चर

संपादन
१४ जून २०२४
धावफलक
जिब्राल्टर  
१४१/४ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
८७/७ (२० षटके)
निक्की कारुआना ४९* (६१)
मॅग्डालेना उल्मानोवा २/२२ (४ षटके)
तेरेझा कोल्कुनोव्हा २३ (२८)
यानिरा ब्लॅग २/११ (४ षटके)
जिब्राल्टर महिला ५४ धावांनी विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: पीटर व्हिन्सेंट (चेक प्रजासत्ताक) आणि राघवा लोकासनी (चेक प्रजासत्ताक)
सामनावीर: निक्की कारुआना (जिब्राल्टर)
  • चेक प्रजासत्ताक महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जना कोमिंकोवा, झुझाना फ्लॅमिकोवा आणि झुझाना फ्रॅनोव्हा (चेक प्रजासत्ताक) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

१४ जून २०२४
धावफलक
क्रोएशिया  
१९१/१ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
१२०/६ (२० षटके)
एरिन वुकुसिक ८५* (६९)
जना कोमिंकोवा १/१० (१ षटके)
झुझाना फ्रॅनोव्हा ३४ (५२)
पावला सेंजुग २/३३ (४ षटके)
क्रोएशिया महिला ७१ धावांनी विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ (ऑस्ट्रिया) आणि राघवा लोकासनी (चेक प्रजासत्ताक)
सामनावीर: एरिन वुकुसिक (क्रोएशिया)
  • चेक प्रजासत्ताक महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अनुष्का चार्ल्स, एरिन वुकुसिक, हेलन लेको, इव्हाना झिगंटे, लिडिजा क्रॅव्हरिक, मोराना मॉड्रिक, पावला सेंजुग, सेमा कुकुकसुकू, सिली सेबॅस्टियन, व्हॅलेंटिना रोमानी, येव्हेनिया कॉर्निएन्को (क्रोएशिया) आणि विणा वाडीनी (चेक प्रजासत्ताक) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

१५ जून २०२४
धावफलक
क्रोएशिया  
१२७/६ (२० षटके)
वि
  जिब्राल्टर
९८/७ (२० षटके)
एरिन वुकुसिक ६३ (४४)
एलिझाबेथ फेरी २/२८ (४ षटके)
हेलन ममफोर्ड १४ (३०)
एरिन वुकुसिक ३/२७ (४ षटके)
क्रोएशिया महिला २९ धावांनी विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: ख्रिस टेब (चेक प्रजासत्ताक) आणि राघवा लोकासनी (चेक प्रजासत्ताक)
सामनावीर: एरिन वुकुसिक (क्रोएशिया)
  • क्रोएशिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • प्रियांका रेड्डी (क्रोएशिया) ने टी२०आ पदार्पण केले.

१५ जून २०२४
धावफलक
चेक प्रजासत्ताक  
११०/५ (२० षटके)
वि
  क्रोएशिया
११३/१ (१२.४ षटके)
तेरेझा कोल्कुनोव्हा ५२ (५१)
एरिन वुकुसिक १/१० (४ षटके)
एरिन वुकुसिक ३४* (३१)
क्रोएशिया महिला ९ गडी राखून विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: ख्रिस टेब (चेक प्रजासत्ताक) आणि जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ (ऑस्ट्रिया)
सामनावीर: तेरेझा कोल्कुनोव्हा (चेक प्रजासत्ताक)
  • चेक प्रजासत्ताक महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अवनीबेन जोशी, बारा पावलीनाकोवा आणि रोमाना मिकुलासकोवा (चेक प्रजासत्ताक) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.

१६ जून २०२४
धावफलक
क्रोएशिया  
६२ (१७ षटके)
वि
  जिब्राल्टर
६३/० (११.४ षटके)
एरिन वुकुसिक १५ (१८)
एलिझाबेथ फेरी ३/११ (४ षटके)
निक्की कारुआना २४* (२९)
जिब्राल्टर महिला १० गडी राखून विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: ख्रिस टेब (चेक प्रजासत्ताक) आणि पीटर व्हिन्सेंट (चेक प्रजासत्ताक)
सामनावीर: निक्की कारुआना (जिब्राल्टर)
  • क्रोएशिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ जून २०२४
धावफलक
जिब्राल्टर  
२००/५ (२० षटके)
वि
  चेक प्रजासत्ताक
९६ (१४.१ षटके)
एलिझाबेथ फेरी ६८ (५४)
सारका कोल्कुनोवा २/४१ (४ षटके)
कॅटरिना टेसारिकोवा २४ (२०)
एमी बेनाटर ४/८ (३.१ षटके)
जिब्राल्टर महिला १०४ धावांनी विजयी
विनॉर क्रिकेट मैदान, प्राग
पंच: जो-अँटोइनेट स्टिग्लिट्झ (ऑस्ट्रिया) आणि पीटर व्हिन्सेंट (चेक प्रजासत्ताक)
सामनावीर: एलिझाबेथ फेरी (जिब्राल्टर)
  • जिब्राल्टर महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन