चुइची हारा (१५ मार्च, इ.स. १८८९ - १७ फेब्रुवारी, इ.स. १९६४) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता.