औरंगाबाद विमानतळ
(चिकलठाणा विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
औरंगाबाद विमानतळ (प्रस्तावित:छत्रपती संभाजीनगर विमानतळ)[१] (आहसंवि: IXU, आप्रविको: VAAU) हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.
औरंगाबाद विमानतळ चिकलठाणा विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: IXU – आप्रविको: VAAU | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १,९११ फू / ५८२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 19°51′46″N 075°23′53″E / 19.86278°N 75.39806°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०९/२७ | ७,७१३ | २,३५१ | कॉंक्रिट/डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | दिल्ली,मुंबई, |
स्पाइसजेट | दिल्ली, |
Trujet | हैदराबाद |
अहमदाबाद | {{{8}}} |
इतिहास
संपादन१९९०व्या दशकाच्या सुरुवातीला, महाराष्ट्र शासनाने या जुन्या विमानतळाला विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक वारसा स्थळे असलेल्या अजिंठा लेणी, वेरूळची लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांची अधिक सोय होणार होती. पण अपुऱ्या निधीमुळे व शासनाच्या तसेच राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प सुरू झाला नाही. सन १९९० च्या शेवटी, सरकारने नुतनीकृत विमानतळाचे ३ मार्च २००९ रोजी उद्घाटन झाले.
५ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे 'औरंगाबाद विमानतळा'चे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करण्यात आले.[२]
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- skyscrapercity.com (For more on New Integrated Terminal Building Aurangabad Airport.)
- Aurangabad Airport Archived 2006-10-13 at the Wayback Machine. (official Airports Authority of India web site)