चार्ल्स हार्ड टाउन्स

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

चार्ल्स हार्ड टाउन्स हे शास्त्रज्ञ आहेत.(जन्म १८ जुलै इ.स. १९१५) हे अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ आहेत.मेसर किरणाच्या सिद्धांत व उपयोजना वर त्यांचे संशोधन आहे.क्वांटम इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांचे पेटंट आहे. जे लेसर व मेसर किरणाशी संबंधित आहे.त्यांना इ.स.१९६४ मध्ये अलेक्झांडर प्रोखोरोव आणि निकोलस बसोव यांच्या भागीदारीने नोबेल पारितोषिक मिळाले

चार्ल्स हार्ड टाउन्स
Charles Hard Townes-Nibib-2007-retouched.jpg
चार्ल्स हार्ड टाउन्स
पूर्ण नावचार्ल्स हार्ड टाउन्स
जन्म १८ जुलै, इ.स. १९१५
नागरिकत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जीवनसंपादन करा

संशोधनसंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

बाह्यदुवेसंपादन करा