फ्रांसचा सातवा शार्ल

(चार्ल्स सातवा, फ्रांस या पानावरून पुनर्निर्देशित)

सातवा शार्ल (मराठी लेखनभेद: सातवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VII de France, शार्ल ०७ द फ्राँस, २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३ - २२ जुलै, इ.स. १४६१) हा इ.स. १४२२ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता.

सातवा शार्ल
Charles VII

कार्यकाळ
२१ ऑक्टोबर, इ.स. १४२२ – २२ जुलै, इ.स. १४६१
मागील सहावा शार्ल
पुढील अकरावा लुई

जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३
पॅरिस
मृत्यू २२ जुलै, इ.स. १४६१ (वय: ५८)
साँत्र

हे सुद्धा पहा संपादन