चांद्रमास म्हणजे एका अमावस्येपासुन दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ. तो साधारणतः मध्यममान काढले तर २९.५३०५९ दिवसांचा असतो. १२ चांद्रमासांचे एक चांद्रवर्ष होते.

चांद्रमासांची नावे

संपादन

मीन राशीत सूर्य असतांना जो महिना वा मास सुरू होतो तो चैत्र मास होय. त्याचप्रमाणे पुढे मेष राशीत सूर्य असतांना वैशाख सुरू होतो.अशा प्रकारे पुढे.

हे सुद्धा पहा

संपादन