चर्चा:२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

@Aditya tamhankar:,

येथे स.न. चा अर्थ इ.स. आहे का?

अभय नातू (चर्चा) २३:१९, १७ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply

     होय
@Aditya tamhankar:,
या लेखाचे शीर्षक २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी असे करावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ११:२०, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply
@अभय नातू:,

शीर्षक आपल्या म्हणण्याप्रमाणे बदलले.

Aditya tamhankar (चर्चा) १३:२८ , १८ फेब्रुवारी २०१८ (IST)
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १३:३४, १८ फेब्रुवारी २०१८ (IST)Reply
"२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी" पानाकडे परत चला.