चर्चा:२०१७ तैवान अंधारपट

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू


@Tiven2240:,
तुम्ही बदल साचा लेखातून येथे स्थानांतरित का केला?
अभय नातू (चर्चा) १८:२१, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]

@अभय नातू: करण लेखात मी काही बदल करेल त्यामुळे. हे चुकीचा आहे का? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:३१, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]

बदल झाल्यानंतर मग तो साचा काढावा. बदल केल्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १८:४७, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply[reply]
"२०१७ तैवान अंधारपट" पानाकडे परत चला.