‎ (‎

महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .



प्रसाद साळवे यांनी आपली उत्पाती संपादने ताबडतोब थांबवावीत

संपादन

@प्रसाद साळवे: कुठल्याही प्रकारचे वैध कारण न देता, दिलेले संदर्भ परस्पर काढून टाकले जात आहेत, प्रचालकांनी @Tiven2240: साळवेंच्या ह्या कृतीची नोंद घ्यावी. साळवे आणि कंपू नेहमीच अश्या प्रकारे अनेक ठिकाणचा मजकूर उडवत असतात. साळवेंनी केलेला उत्पात जागेवर आणत नाही तोवर ज यांनी तोच उद्योग येथे केला आहे. त्यावर काहीतरी कारवाई होण्याची आता गरज आहे. WikiSuresh (चर्चा) २०:१७, १८ जून २०१८ (IST)Reply

खोलेने माझ्या संपादनात अडथळा आणू नये. खोलेवर कारवाई व्हावी. प्रसाद साळवे (चर्चा) २०:१९, १८ जून २०१८ (IST)Reply

खोलेने लुडबुड लेख पूर्ण होई पर्यंत थांबवावी

संपादन

लेखाला काम चालू साचा लावल्यावर खोले मुद्दाम संपादनात अन्य साचे लावून संपादनात अडथला आणत आहे. खोलेचा उत्पात थांबऊन त्यावर कारवाई व्हावी. प्रसाद साळवे (चर्चा) २०:२८, १८ जून २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: आपण लेख पूर्ण होत पर्यंत चर्चापानावर चर्चा करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१३, १८ जून २०१८ (IST)Reply

काम चालू असले तरीही पुरावा असेलेले प्रताधिकार काढण्याला प्रतिबंध नाही.
अभय नातू (चर्चा) २१:२४, १८ जून २०१८ (IST)Reply
"हेडलाइन्स फ्रॉम द हार्टलँड" पानाकडे परत चला.