चर्चा:सॅम बहादुर (चित्रपट)

Latest comment: ८ महिन्यांपूर्वी by संतोष गोरे in topic वर्ग

वर्ग

संपादन

@संतोष गोरे:,

सहसा चित्रपटांचे वर्षानुसार वर्गीकरण करताना इ.स. ११११ मधील अबक चित्रपट असे करावे. इ.स. ११११ मधील अबक भाषेतील चित्रपट यात भाषेतील हा शब्द पुनरुक्ती वाटतो.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:२९, ३१ मार्च २०२४ (IST)Reply

होय, परंतु माझ्या मते बहुतेक वर्ग हे @Khirid Harshad यांनी स्थानांतरित केल्याने अशी द्विरुक्ती होत आहे. मी (पूर्वीपासून अस्तित्वात असलेला) हा वर्ग जोडताना इतर सनांची यादी तपासून पाहिली, सगळे वर्ग असेच दिसून येत आहेत. सबब मी असलेला वर्ग जोडला आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ११:३३, ३१ मार्च २०२४ (IST)Reply
@संतोष गोरे:,
ठीक. सांगकाम्या चालवून या वर्षीचा वर्ग ठीक करीत आहे. इतर वर्ग दिसतील तसे करेन. तुम्हाला दिसल्यास मला साद घाला म्हणजे मी ते सुद्धा बदलून घेईन.
अभय नातू (चर्चा) १३:१०, ३१ मार्च २०२४ (IST)Reply
@धर्माध्यक्ष: नमस्कार, कृपया ही चर्चा पहावी.- संतोष गोरे ( 💬 ) १४:५२, १७ एप्रिल २०२४ (IST)Reply
सर्वसाधारणपणे आपल्याकडे मराठी विकिपीडियावर विविध वर्गांबद्दल खूप गोंधळ आहे. म्हणूनच मी त्यात न पडण्याचा प्रयत्न करतो. धर्माध्यक्ष (चर्चा) १५:१९, १७ एप्रिल २०२४ (IST)Reply
आपण नुकताच जो वर्ग स्थानांतरित केलाय, त्यावर ही चर्चा झाली होती. सबब आपण निर्माण केलेला वर्ग परत दुरुस्त करण्यात येईल. माहितीस्तव. - संतोष गोरे ( 💬 ) १६:३९, १७ एप्रिल २०२४ (IST)Reply
"सॅम बहादुर (चित्रपट)" पानाकडे परत चला.