चर्चा:सुहास विठ्ठल मापुस्कर

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by V.narsikar

नकल-डकव मजकूर संपादन

Untitled संपादन

मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दुव्यावरून उतरवण्यात आला आहे.

  1. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dr-suhas-mapuskar-declared-padma-awards/articleshow/56787058.cms (२६ जानेवारी २०१७ पहाटे ४:१६)

@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
--Pushkar Ekbote (चर्चा) १८:३८, २ मे २०१८ (IST)Reply

 

- अभय नातू (चर्चा) ०८:१९, १२ मे २०१८ (IST)Reply

व्यक्तीची विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित. सुरेश खोले संवाद हवा? २२:५८, ११ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

उल्लेखनीयता साच्याबद्दल संपादन

@अभय नातू आणि V.narsikar:,
सदर व्यक्तीचे सामाजिक कार्य लक्षात घेवून सरकारने त्यांना विविध पुरस्कार दिले आहेत. त्यात पद्मश्रीही आहे. लेखाला संदर्भ आहेत. हा लेख इंग्रजी विकिवर आहे. सबब साचा काढला आहे. लेखाचा मजकूर पाहून विचारपूर्वक उल्लेखनीयता साचे लावण्यात यावेत. botने सरसकट हे साचे लावणे अयोग्य आहे असे मला वाटते. असे पांडुरंग वैजनाथ आठवले, हरिशंकर परसाई, उमा आनंद चक्रवर्ती, माया बऱ्हाणपूरकर इ. लेखांबद्दल झाले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४२, १५ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

@Sureshkhole आणि Pushkar Ekbote: सदस्य:सुबोध कुलकर्णी यांचे वरील म्हणण्याचा काळजीपूर्वक तपास करावा ही विनंती. त्यात तथ्य दिसत आहे. याबाबत आपले सुस्पष्ट मत दिल्यास मी आभारी राहील.तसेच त्यांनी नमूद केलेले उपरोक्त लेखही या निकषांवर कृपया तपासावेत.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:०६, १६ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

मी माध्यरात्रीकडे सविस्तर लिहितो, सध्या मला एवधेच कळले की जर मुद्दा बॉटनी सरसकट साचे लावायचा असेल तर ना पुष्कर ना मी मराठीवर बॉट चालवत नाही बाकी मी लावलेल्या साच्याबद्दल नंतर लिहितो सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २२:०७, १६ सप्टेंबर २०१८ (IST)Reply
@अभय नातू आणि V.narsikar:, ह्यात उल्लेखलेले पांडुरंग वैजनाथ आठवले, हरिशंकर परसाई,येथे साचे मी लावलेले आहेत, त्याची कारणे त्या त्या चर्चापानावर मांडली आहेत, शिवाय योग्य तेथे संदर्भ हवा ही लावलेला आहे.
उमा आनंद चक्रवर्ती, माया बऱ्हाणपूरकर येथे मी साचे लावलेले नाहीत त्यामुळे ते ज्यांनी लावले त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्यावर उत्तर द्यावे.
शिवाय ह्या निमित्ताने दोन मुद्दे समोर आले आहेत ते म्हणजे, वापरात असलेल्या साच्यांमध्ये अचानक बदल केल्यामुळे त्या साच्यांची मुख्य नाम विश्वातून चर्चामध्ये आणि चर्चामधून मुख्यमध्ये असल्या कोलांट्या उड्या कराव्या लागल्या आहेत, अशी वेळ का आली याचा सोक्षमोक्ष लावण्यात यावा म्हणजे परत असे होणार नाही. त्याची सुरूवात स्त्रोत शोधा ह्या साच्याला अधाशीपणे लागू करण्यातून झालेली आहे हे मला नक्की माहिती आहे, मला त्याची कल्पना होती, म्हणूनच मी त्या साच्याचे काम थांबवले होते पण ते अचानक टायविन यांनी पूर्ण केल्याने उल्लेखनीयता साच्याला कोलांट्या उड्या माराव्या लागल्या आहेत.
बॊट किंवा संहिता वापरून घाऊक रितीने साचे किंवा वर्गीकरणे करणे धोक्याचे असते, हे ते वापरणाऱ्यांना कळवले जावे अशी गरज निर्माण झाली आहे. बाकी आपण सूज्ञ असा बहुत काय लिहिणे?

धन्यवाद. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:१८, १७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

नोंद घेतली. अहवालाबद्दल आभारी आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:३८, १७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply
"सुहास विठ्ठल मापुस्कर" पानाकडे परत चला.