चर्चा:सुक्या हाडांचा दृष्टान्त

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240

@Vishnu888:,

हा लेख बायबल किंवा बायबलमधील योग्य त्या विभागाच्या लेखात शामिल केला जावा.

अभय नातू (चर्चा) १०:१२, २० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply


माझेही तेच मत आहे. पण सामील करण्यापूर्वी त्यातली वाक्यरचना अर्थपू्र्ण होईल याची काळजी घ्यावी. .. (चर्चा) १८:२६, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

बायबलमधील योग्य कोणत्या विभगात वा वर्गात , सुक्या हाडांचा दृष्टान्त हा लेख बायबल मध्ये टाकावे का ??

मी इंग्लिश मधून मराठी भाषांतर केले होते -Vishnu888

@Tiven2240:, लक्ष वेधले. ^^ -- अभय नातू (चर्चा) ०६:०४, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

या लेखाची उल्लेखनीयता वेगळी आहे त्यामुळे त्याला एकत्रित करू नये असे माझे मत आहे. बायबल या लेखात बायबलची माहिती असणे आवश्यक आहे परंतु हे लेख त्यात एकत्रित न करता यावा. या लेखाचे संबंधित लेख जुना करार आहे कारण हे हिब्रू बायबल चे भाग आहे. --Tiven2240 (चर्चा) ०७:३७, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
ता.क. Ezekiel याचा उच्चर इ/ई असणे आवश्यक आहे. लेख मशीन भाषांतर असे असे वाटते. --Tiven2240 (चर्चा) ०७:४१, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
"सुक्या हाडांचा दृष्टान्त" पानाकडे परत चला.