चर्चा:सुंदर पिचई
Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic पानाला तत्काळ संरक्षण आवश्यक
पानाला तत्काळ संरक्षण आवश्यक
संपादन
अज्ञात व्यक्ती अत्यंत अश्लिल भाषेत वारंवार या पानावर उत्पात करत आहे. ताबडतोब हे पान संरक्षित करणे आवश्यक आहे अमर राऊत (चर्चा) २२:३४, २१ डिसेंबर २०२३ (IST)
- @अभय नातू यासोबतच पानाच्या इतिहासातून देखील मजकूर हटवणे गरजेचे आहे. आश्चर्य म्हणजे एवढ्या मोठ्या कालावधीत देखील कुणाच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. कुणीतरी उत्पात मजकूर हटवत असलं तरी मधल्या काळात ज्यांनी कुणी वाचलं असेल किंवा अजूनही पानाचा इतिहास पाहिला असेल, तर मराठी विकिपीडियाची किती मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असेल! चिंताजनक बाब आहे ही.. अमर राऊत (चर्चा) २२:४१, २१ डिसेंबर २०२३ (IST)
- झाले.
- @अमर राऊत:, हे पान सुरक्षित केले आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
- पानाचा इतिहास पाहता लक्षात येईल की अज्ञात व्यक्तीने केलेला उत्पात सहसा काही मिनिटांतच उलटवला गेलेला आहे.
- अभय नातू (चर्चा) ०७:३१, २२ डिसेंबर २०२३ (IST)