मुलांची नावे संपादन

सध्या अपत्य या ठिकाणी, "१" असा उल्लेख आहे.

सिंधुताई यांच्या मुलीचे , ममता सपकाळ आणि दत्तक घेतलेल्या मुलाचे दीपक गायकवाड यांचे नाव लेखामध्ये समाविष्ट व्हायला हवे.

याव्यतिरिक्त ममता आणि दीपक या दोघांची थोडक्यात माहिती असायला हवी असे माझे मत आहे.

विस्तार विनंती संपादन

या लेखाचा विस्तार करण्यासाठी सिंधुताई सपकाळ यांची अधिक माहिती घेण्याचे कार्य सुरु आहे. अजर तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर कृपया ती या लेखात समाविष्ट करावी हि विनंती.

भाषांतर संपादन

विस्तार विनंती बाजूला राहू द्यावी आधी या लेखात जी मराठी भाषा 117.200.203.208 यांनी वापरली आहे, त्या भाषेतील मराठी वाक्यांचा कोणी अर्थ लावू शकेल का? त्यामुळे विस्तार न करता संपूर्ण लेखच रद्द करावा.J (चर्चा) १९:४०, १३ फेब्रुवारी २०१४ (IST)Reply

कुणी तरी इंग्रजी विकिपीडियावरील लेख विभाग गूगल मशिन ट्रांसलेटर ने अनुवादीत करून डकवला आहे असे दिसते. उलट काही दिवस तसेच राहू द्या म्हणजे पुन्हा पुन्हा तसे करण्याचे आकर्षण कमी होईल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२२, १३ फेब्रुवारी २०१४ (IST)Reply

नकल डकव संपादन

@अभय नातू, Sureshkhole, आणि Tiven2240: या लेखासाठी माहिती शोधताना सदर संकेतस्थळ सापडले. यातील माहिती वाचताना लक्षात आले आहे की या लेखात आधी संपादित केलेलां मजकुर खाली दिलेल्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीशी तंतोतंत जुळतो आहे. ही नकल डकव  असू शकेल. कुणी केले आहे ते पहावे . कृपया आपण लक्ष घालावे ही विनंती. मी माझे पुढील संपादन करणे चालू ठेवीत आहे. http://www.marathiworld.com/sanskruti-m/sindhutai-sapkal धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:३३, ११ जुलै २०१८ (IST)Reply

नकल-डकल अहवाल संपादन

  • अहवाल येथे पहाता येईल.
  • येथे अर्थातच दुसरे कोण करणार नकल-डकव? इतका उत्पात आणि प्रचालकांना आव्हाने[१] आणि मराठी विकिपीडीया बंद पाडायच्या धमक्या देणारे[२] ज यांनीच लेखाच्या इतिहासात येथे नकल-डकव केले आहे.
  • पण त्यातील बराचसा मजकूर आर्या जोशी यांनी आधीच लेखातून काढून टाकला आहे.
  • तरीही लेखाच्या इतिहासातील नकल-डकव केलेल्या आवॄत्या काढणे क्रमप्राप्त आहे. टायवीन यांना माझी विनंती आहे की त्यांनी इतिहासातील ही आवॄत्ती काढून टाकावी. WikiSuresh (चर्चा) १२:०५, ११ जुलै २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १२:२५, ११ जुलै २०१८ (IST)Reply

  झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:३४, ११ जुलै २०१८ (IST)Reply
  1. ^ "विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे". विकिपीडिया. 2018-07-08.
  2. ^ "सदस्य चर्चा:प्रसाद साळवे". विकिपीडिया. 2018-07-09.
"सिंधुताई सपकाळ" पानाकडे परत चला.