चर्चा:साई बाबा

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic दुसरा लेख

दुसरा लेख

संपादन

@Mahitgar: सर, @: साईबाबा हा पहिला लेख ही अस्तित्वात असताना साई बाबा हा दूसरा लेख कशाला? एकाच व्यक्तीवर दोन लेख आहेत. या लेखातील भाग साईबाबा वर कॉपी पेस्ट करुन ह्याला पुनर्निर्देशन करावे असे मला वाटते. कृपया मार्गदर्शन व समाधान करा. संदेश हिवाळे (चर्चा) ००:१०, १९ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) ००:१०, १९ एप्रिल २०१७ (IST)Reply

साईबाबा लेख ठेवून साई बाबा लेखातील मजकूर योग्यप्रकारे तेथे समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) ००:२३, १९ एप्रिल २०१७ (IST)Reply
धन्यवाद सर.

संदेश हिवाळे (चर्चा) १३:०६, १९ एप्रिल २०१७ (IST)Reply

"साई बाबा" पानाकडे परत चला.