चर्चा:विनायक दामोदर सावरकर

This article has already been created here as स्वातंत्र्यवीर सावरकर. Please note. Sir you Write Wrong name of Vinayak Damodakr savrkar please check an Currect it ok priyambhashini ०२:३६, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

content was moved and merged with main article.

अभय नातू ०३:१५, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)

सावरकर साहित्य

संपादन

या विभागातील भाषेतून लेखकाचा सावरकर यांच्याबाबतीतील दृष्टिकोन दिसून येतो आहे. अनेक विशेषणे त्याची उदाहरणे आहेत. -- कोल्हापुरी ०५:००, २८ मार्च २०११ (UTC)

मदत हवी आहे

संपादन

ह्या लेखातील भाषा ज्ञानकोशाची कमी आणि सावरकर भक्ताने लिहिलेले चरित्र वाटते आहे. तरी यात सुयोग्य बदल करावेत हि विनंती .... मंदार कुलकर्णी

बदल करताना असलेली माहिती जाणार नाही याची काळजी घ्यावी. मासल्यादाखल चरित्र विभागाच्या पहिल्या परिच्छेदात काही बदल केले आहेत.
अभय नातू १७:५३, २९ मार्च २०११ (UTC)


पहिल्या परिच्छेदातले ते बदल मी केले नाहीत आणि ते कोणी केले हे मला शोधता पण येत नाहीयेत..... :(
मंदार कुलकर्णी
ते बदल मी केले. इतिहासवर टिचकी मारली असता मागील आवृत्त्यांतील बदल बघता येतात.
अभय नातू १८:५९, २९ मार्च २०११ (UTC)

संपादने उलटवल्या बद्दल

संपादन

@: संदर्भ हवे आहे असे म्हणणे काही चूक नाही. खोलेंच्या संपादनात अनधिकृत संदर्भ काढून टाकण्यात आले होते. अनावश्यक मजकूर काढून टाकला होता, तसेच आवश्यक त्या ठिकाणी 'संदर्भ हवा' असा साचा लावलेला होता. हे सर्व संपादन सरांशात लिहिलेले असूनही तुम्ही ते उलटवले होते ते मी पूर्ववत केलेले आहेत याची नोंद घ्यावी. --Pushkar Ekbote (चर्चा) ०२:३२, ५ एप्रिल २०१८ (IST)Reply

@: एख्याद्या संपादकाने [ संदर्भ हवा ] साचा लावल्यास त्या ठिकाणी संदर्भ जोडणे आवश्यक असते. त्याप्रमाणे लेखात संदर्भ जोडावेत. प्रसाद साळवे (चर्चा) ०७:०५, ५ एप्रिल २०१८ (IST)Reply

सुधारणा सुचवण्याबाबत

संपादन

@आर्या जोशी: तुम्ही सावरकरांचे चरित्र लिहित आहात ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या इंग्लिश विकिपीडिया लेखाचा अनुवाद तुम्ही या मराठी केल्यास ते सर्वात उपयुक्त असेल. "सावरकर साहित्य", "ग्रंथ आणि पुस्तके", "आत्मचरित्रपर", या तीन विभागांत समान आशयाचा मजकूर आहे, आवश्यक ते बदल करून एकच विभाग करावा. इतर अनेक विभागांत मोठा मजकूर अविश्वकोषीय आहे, तो सुद्धा हटवावा. " चरित्र " विभाग ठेवला तर त्या एकाच विभागात त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र लिहावे लागेल. "सावरकरांवर लिहिलेली पुस्तके" व "अधिक वाचन" यांना सुद्धा एकत्रित करावे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १९:१९, ९ मार्च २०२१ (IST)Reply

@Sandesh9822: धन्यवाद. --आर्या जोशी (चर्चा) १२:४५, १० मार्च २०२१ (IST)Reply

@आर्या जोशी: या लेखावरील तुमचे काम संपले आहेत की लवकरच पुन्हा सुरु करणार आहात? मला या लेखाचे विकिकरण करायचे आहे म्हणून तुम्हाला विचारत आहे.--संदेश हिवाळेचर्चा १६:०५, २६ मार्च २०२१ (IST)Reply

@Sandesh9822: थोडे काम बाकी आहे संदर्भ जोडण्याचे. होळी जवळ आलेली असल्यान त्या विषयाचे लेख थोडे पुढे नेते आहे. पुढच्या आठवड्यात सावरकर लेखाला संदर्भ जोडून पूर्ण करते म्हणजे मग तुम्हाला तुमचे काम करता येईल. --आर्या जोशी (चर्चा) ०९:४९, २७ मार्च २०२१ (IST)Reply

@आर्या जोशी, नमस्कार सदरील लेखावर आपण काम केल्याचे दिसून येत आहे. यावरील आपला अभ्यास पण चांगला असून विकिपीडियाची लेखन शैली देखील आपण जाणता. तेव्हा कृपया लेखात अजून सुधारणा केल्यास बरे होईल.- संतोष गोरे ( 💬 ) १८:०६, ११ मार्च २०२४ (IST)Reply
"विनायक दामोदर सावरकर" पानाकडे परत चला.