नाईक घराणे

'नाईक घराणे' नावाने स्वतंत्र लेख हवे

संपादन

महाराष्ट्राच्या समाजकारण व राजकारणातील 'नाईक घराणे' हे एक प्रचलित घराणे असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. लोककल्याणकारी बरोबर या घराण्याला ऐतिहासिक वलय देखील आहे. त्यामुळे स्वतंत्र लेख असल्यास यात विस्तृत लेखन करता येईल. Govr1 (चर्चा) १२:५४, १ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

वलय म्हणजे नेमके काय? हे वलय ज्ञानकोशीय भाषेत कसे बसेल? यासाठी ब्लॉग किंवा व्यक्तिगत मते नसलेले पुरावे कसे मिळतील?
मराठी विकिपीडियावर ललितलेखनशैलीमध्ये लिहू नये तर नेमक्या, निष्पक्ष भाषेमध्ये लिखाण करावे.
अभय नातू (चर्चा) ०९:२९, २ नोव्हेंबर २०२१ (IST)Reply

गल्लत

संपादन

@Govr1: नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की एकाच नावाचे दोन लेख असल्यास गल्लत चा साचा लावला जातो. ज्यामुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. येथे तर दोन्ही वसंतराव नाईक हे समकालीन असून त्यांचे समाजात विशेष स्थान आहे. कृपया हे पहा मागील अडीच वर्षांपासून हा साचा येथे लावलेला आहे. तेव्हा कृपया विनंती आहे की हा साचा काढू नये.- संतोष गोरे ( 💬 ) १८:४४, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

पान सुरक्षित करणे बाबद

संपादन

@अभय नातू आणि Tiven2240:, नमस्कार, या पानावर उत्पात सुरू आहे. हे पान अर्धे सुरक्षित किंवा पूर्ण सुरक्षित करावे लागेल असे दिसते. कृपया योग्य निर्णय घ्यावा.- संतोष गोरे ( 💬 ) २२:५०, १३ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

@संतोष गोरे   झाले. --Tiven2240 (चर्चा) २३:३८, १३ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
"वसंतराव नाईक" पानाकडे परत चला.