चर्चा:लिम्बु
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू
लेखाचे शीर्षक चुकीचे असेल तर पान काढले जाते का योग्य नावाच्या लेखाकडे पुनर्निर्देशन केले जाते? ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:४५, ११ जानेवारी २०१८ (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके: दोन्ही करू शकतो. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १७:४९, ११ जानेवारी २०१८ (IST)
- जवळपासचे शुद्धलेखन असेल तर पुनर्निर्देशन करावे अन्यथा पान काढून टाकावे.
- अभय नातू (चर्चा) २३:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)