चर्चा:लिओनार्दो फिबोनाची

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Sankalpdravid

Fibonacciचा उच्चार फिबोनाची असा होतो.

वेब्स्टर - noun \ˌfē-bə-ˈnä-chē-

या लेखाचे स्थानांतरण करावे व फिबोनाची येथून या लेखाकडे पुनर्निर्देशन करावे.

अभय नातू (चर्चा) २१:४२, २१ जुलै २०१२ (IST)Reply

Fibonacciचा उच्चार फिबोनास्सी असा घेण्यासाठी मी वापरलेलला संदर्भ खाली नोंदवत आहे.[१] बाकी परभाषेतील उच्चारांचे प्रमाण मराठी उच्चारणाच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे.(सरधोपट उच्चार करुन मी तो मराठीत लिहित असतो.) योग्य उच्चाराकडे स्थानांतरण करण्यास मात्र हरकत नाही.
  1. ^ संजय पाटील. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=62884:2010-04-16-05-59-34&catid=133:2009-08-06-08-04-44&Itemid=145. २१ जुलै, २०१२ रोजी पाहिले. इटालियन गणितज्ज्ञ फिबोनास्सी यांनी |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
संतोष दहिवळ (चर्चा) २२:००, २१ जुलै २०१२ (IST)Reply

संतोष,

संदर्भाबद्दल धन्यवाद. सहसा इटालियन भाषेत शब्दाच्या शेवटी cce/i असे आले तर ते चे/ची असे उच्चारले जाते. उदा - capuccino हे कॅपुचिनो होते, कॅपुस्सिनो नव्हे., cello (चेलो), ciao (च्याव) ही इतर उदाहरणे आहेत.

तसेच मला वाटते वेब्स्टरचा संदर्भ अधिक प्रमाण मानावयास हवा. फिबोनाचीसाठीचे इतर संदर्भ --

When "c" is followed by "a", "o", "u" or any consonant you pronounce it as in the English word Cat. It sounds like the English k. Example:

  • ◦Casa  » house.
  • ◦Credere v to think, believe.
  • ◦Con  » with.


When "c" is followed by "e" or "i" you pronounce it as you do the first and last sound in the English word Church, or like the English sound ch in chest. Examples:

  • ◦Cena  » supper.
  • ◦Voce  » voice.

"...English does not usually geminate consonants and therefore loanwords with soft ⟨cc⟩ are pronounced with /tʃ/ as with cappuccino, pronounced /ˌkæpəˈtʃinoʊ/...."

अभय नातू (चर्चा) २२:१४, २१ जुलै २०१२ (IST)Reply

I agree with Abhay. 'cci' is pronounced as "ची"
क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:११, २१ जुलै २०१२ (IST)Reply

इटालियन माणसांच्या तोंडून उमटलेले उच्चार संपादन

येथे या आडनावाचे उच्चार दिले आहेत. त्यानुसार इटालियन भाषक या आडनावाचा उच्चार फिबोनाच्ची किंवा फिबोनाची असा करतात, असे ऐकू येते.

कृपया या शीर्षकाचे स्थानांतरण करावे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:०४, २२ जुलै २०१२ (IST)Reply

"लिओनार्दो फिबोनाची" पानाकडे परत चला.