लिओनार्दो फिबोनाची
लेओनार्दो फिबोनाची तथा पिसाचा लियोनार्दो (मराठी लेखनभेद: लिओनार्डो फिबोनास्सी; इटालियन: Fibonacci) (इ.स. ११७०; पिसा - इ.स. १२४० [१]) हा बाराव्या शतकात होऊन गेलेला एक इटालियन गणितज्ञ होता.
हा लेख इटालियन गणितज्ञ फिबोनाची याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फिबोनाची श्रेणी.
योगदान
संपादनफिबोनाचीने भारतीय अंकपद्धती अरब विद्वानांकडून शिकून घेऊन त्याचा युरोपामध्ये प्रसार केला. गणितात अंकांची नवी क्रमवारी शोधून त्याने प्रत्येक क्रमांक हा मागील दोन आकड्यांच्या बेरजेइतका असतो असे दाखवून दिले. फिबोनाचीने "लिबेर अबाची" (अर्थ: "मोजणीचे पुस्तक") आणि "लिबेर क्वाद्रातोरुम" (अर्थ: "वर्गांचे पुस्तक") या गणिती ग्रंथांची निर्मिती केली.
याने फिबोनाची श्रेणीचा शोध लावला.
याला लियोनार्दो पिसानो, लियोनार्दो बोनाची किंवा लियोनार्दो फिबोनाची या नावाने ही ओळखत.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "द फिबोनाची सिरीज - बायोग्राफीज - लेओनार्दो फिबोनाची (इ.स. ११७५ - इ.स. १२४०)" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य))
बाह्यदुवे
संपादन- फिबोनाची श्रेणी इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)