चर्चा:म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय
Latest comment: १० महिन्यांपूर्वी by Ketaki Modak in topic नावात बदल....
हे महाविद्यालय आबासाहेब गरवारे महाविद्यालय पेक्षा वेगळे आहे का? -- अभय नातू (चर्चा) २३:४९, १७ मे २०२० (IST)
- हो. वेगळे आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालय Arts and Science महाविद्यालय आहे. Ketaki Modak (चर्चा) २१:५४, ७ फेब्रुवारी २०२४ (IST)
नावात बदल....
संपादनमहाविद्यालयाचे नाव 'म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय' असे नसून
'म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स' असे आहे. कृपया तसा बदल करावा. Ketaki Modak (चर्चा) २१:५६, ७ फेब्रुवारी २०२४ (IST)