चर्चा:भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822
भारतातील जागतिक वारसा स्थाने हे वेगळा लेख आहे आणि भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी हे वेगळा लेख आहे .याच्या मुळे या लेखाचे विलयन करायची अवाशक्यता नाही. – Saudagar abhishek, १५ फेब्रुवारी २०२१, ०९:२९
- @Saudagar abhishek आणि अभय नातू: चर्चा करताना स्वाक्षरी करणे सुद्धा आवश्यक आहे.
- दोन्ही लेख एकमेकांपासून भिन्न कसे आहेत हे स्पष्ट करून सांगाल का? दोन्ही लेखांत जर एकसारखाच मजकूर असेल तर कोणतातरी एक लेख दुसऱ्या लेखात विलय करणे आवश्यक आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १०:०९, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)
- पहिल्या लेखा मध्ये वारसा स्थळांची माहिती दिलेली आहे. मी बनविलेल्या लेखा मध्ये वारसा स्थळांची यादी दिलेली आहे.यांच्यामुळेच हे दोन एकमेकांपासून भिन्न आहेत. Abhishek Saudagar (चर्चा) १३:०३, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)
- दोन्ही लेखांत समान आशय आहेत आणि दोन्ही लेखांत भारतातील वारसा स्थळांच्या याद्याच आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. म्हणून कोणतातरी एक लेख दुसऱ्या लेखात विलय करावा ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १३:३६, १५ फेब्रुवारी २०२१ (IST)