चर्चा:बोधीवृक्षाच्या सावलीत

येथील मजकूर विकिस्रोतावरील योग्य त्या लेखात हलवावा.

अभय नातू (चर्चा) २१:०९, २० फेब्रुवारी २०१७ (IST)Reply

अनावश्यक लेख

संपादन

@प्रसाद साळवे:, @Mahitgar: माझ्या मते हा अनावश्यक लेख आहे, त्याचा उद्देश ही कळत नाही. शिर्षक व लेखात तफावत जानवते. कृपया, हा लेख हटवा किंवा अनुरूप बदल करा वा सुचवा. --संदेश हिवाळेचर्चा २१:१२, ११ मे २०१७ (IST)Reply

ज्ञानकोशीय लेखनशैली आणि संदर्भांचा अभाव असलेला मजकुर संदर्भास्तव चर्चा:पिंपळ येथे स्थानांतरीत केला, बोधीवृक्षाच्या सावलीत शीर्षक बोधीवृक्ष कडे पुर्ननिर्देशित केले.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:११, ११ मे २०१७ (IST)Reply
"बोधीवृक्षाच्या सावलीत" पानाकडे परत चला.