चर्चा:बॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यातील देवळांची यादी
प्रचालक वह संपादक नोंद घ्यावी शब्द बॉम्बे हा योग्य आहे हा लेखाला परंतु याचे मुंबई करू नये कारण याला अर्चडिओसेसे ऑफ बॉम्बे (Archdiocese of bombay) असं म्हणतात वह लेखात काही शब्ध इंग्लिश आहे त्याला बदलू नये कारण मराठीमध्ये त्याचे अर्थचं वेगळे होतात -टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:५४, ३१ जानेवारी २०१७ (IST)
- नमस्कार,
- १. शुद्धलेखन बदलणे/बदल करणे हे कोणताही सदस्य करू शकतो, फक्त प्रचालक नव्हे :-)
- २. लेखातील नावांमध्ये अनेक शुद्धलेखनाचा चुका वाटतात. त्या चुका आहेत कि मुद्दामहून तसे शुद्धलेखन केले आहे हे कसे कळावे?
- उदा -
केवल: अवर लेडी ऑफ हेअल्थ - ''हेल्थ'' कुलाबा: सेंट जोसेफ कुंबाला हिल: सेंट स्टीफन दबुल: सेंट फँसिस झेवियर - ''फ्रांसिस'' झेवियर फोर्ट:पवित्र नाव कॅथेड्रल फोर्ट: सेंट जॉन द एवंजिलिस्ट - ''इव्हँजेलिस्ट'' गिरगांव: सेंट तेरसा - ''तेरेसा'' मांडवी: सेंट एग्नासीअस - ''इग्नॅशियस'' माझगाव: अवर लेडी माझगाव: सेंट अने - ''अॅन'' सोनापूर: अवर लेडी ऑफ डोलोर्स - डोलोरेस उमेरखेडी: सेंट जोसेफ
- कृपया आवश्यक ते बदल करावे.
- अभय नातू (चर्चा) १८:५७, ३१ जानेवारी २०१७ (IST)
साशंकता
संपादन१) सध्याचे शीर्षक वाचताना भाषिक दृष्ट्या खटकते , शीर्षक मराठी व्याकरणानुसार आणि मराठी विकिपीडियाच्या शीर्षक लेखनास कितपत अनुकूल आहे हे तपासण्याची गरज असावी असे प्रथम दर्शनी वाटते.
- "मुंबई जिल्ह्यातील रोमन कॅथोलिक देवळांची यादी" असे काही बदलण्याची गरज तपासावयास हवी असे वाटते.
२) चर्चला देऊळ म्हणता येते, बाँबेला मुंबई म्हणता येत नाही हा टायवीनरावांचा मुद्दा लॉजीकली करेक्ट आहे का या बद्दल शंका आहे.
३) लेख विभागांच्या मथळ्यात येणारा, केवळ विभाग अथवा प्रांत म्हणणे पुरेसे असावे, 'धर्मप्रांत' या शब्दप्रयोगाच्या उल्लेखनीयते बद्दलही शंका वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३६, १ फेब्रुवारी २०१७ (IST)
- @Mahitgar: नमस्कार , शीर्षक कसा असावा या बाप्ती तुम्हाला जास्त माहिती आहे याबद्दल शंका नाही परंतु काही गोस्ट लक्ष्यात घ्यावी असं वाटतं.
- शीर्षक चे इंग्लीश रूपांतर :List of parishes of the Roman Catholic Archdiocese of Bombay
- शीर्षकात रोमन कॅथॉलिक - Roman Catholic
- देवळांची यादी - list of churches
- ARCHDIOCESE या शब्दाचा मराठी रूपांतर मला माहित नाही ते तुम्ही सुचवावे.
- बॉम्बे-या शब्दबद्ल शंका तुम्हाला आहे परंतु एक नोंद घ्यावी मुंबईतील सर्व ख्रिसचन समुदाय तुम्हाला मुंबई हा नाव सूचित करणार नाही याचे व्यतिगत कारण आहे जे इथे मी बोलू शकत नाही.
- बॉम्बे हा मुंबईचा जुने नाव आहे त्याने तुम्हाला शंका कसली?
- या बद्दल आपण याला एक संस्था समजू शकतो जे बॉम्बे नावानी आहे वह स्वतंत्र असल्यामुळे कायदानी त्यावर नाव बदलण्याचा दबाव अनु शकत नाही.
- चर्चबद्ल- तुम्ही देऊळ बोला की काहीही त्यांनी त्याची गरिमा कमी होणार नाही.
- Deanery या जाग्यावर धर्मप्रांत वापरलेले आहे कारण याचा रूपांतर मला कले नाही तुम्ही ते सुचवा
माझ्या वरील लिकीत गोष्टीची सत्यापित कार्यासाठी मी काही दुवा खाली देत आहे :-
- http://archdioceseofbombay.org
- https://m.facebook.com/ArchdioceseBombay/
- http://www.catholic-hierarchy.org/diocese/dbomb.html
- http://www.dnaindia.com/scitech/report-review-archdiocese-of-bombay-s-new-app-helping-catholics-be-more-pious-this-lent-1967277
- www.ucanindia.in
- www.indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-archdiocese-to-implement-gender-policy/
- http://www.travel.cnn.com/mumbai/life/meet-archbishop-bombay-062697/
- http://www.newadvent.org/cathen/02644a.htm
अंततः जसं -खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? तसं बायबल मधील एक ओळी इच्छितो
संशय सोड आणि विश्वास ठेव-योहान २०:२७