चर्चा:मुरलीधर देवीदास आमटे

(चर्चा:बाबा आमटे या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic copyvio

मदत हवी

संपादन

इंग्रजी विकीपेडिया वरील http://en.wikipedia.org/wiki/File:Baba_Amte_(1914-2008).jpg हा फोटो येथे कसा वापरता येईल? आत्ता मराठी लेखावर असलेल्या फोटोपेक्षा हा फोटो मला अधिक चांगला वाटतो आहे. आभिजीत १९:५८, १९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

तो फोटो copyrighted आहे. त्यामुळे तो wikipedia commons वर टाकला नाही आहे. मात्र Fair Use Rationale देऊन तो मराठी विकिवर चढवता येईल.
copyrighted फोटो भाषिक विकिवर टाकता येतात, मात्र त्यासाठी योग्य कारण द्यावे लागते. उ.दा. Low resolution image Or No free image available etc
अशा चित्रांच्या पानावर {{प्रताधिकारित}} साचा लावावा, व कारण लिहावे.
क्षितिज पाडळकर (चर्चा) २२:४६, १९ सप्टेंबर २०१२ (IST)Reply
धन्यवाद. आपण ते काम कराल का? मला बारकावे माहीत नसल्याने मला हे करायला वेळ लागेल. धन्यवाद. आभिजीत १३:४१, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply
नमस्कार अभिजीत आणि क्षितिज , मी उपरोक्त बाबतीत क्षितिजशी सहमत नाही. भारतीय कॉपीराईट कायद्दांबद्दल मी वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे येथे अधिक माहिती उपलब्ध केली आहे ती अभ्यासावी. शिवाय http://en.wikipedia.org/wiki/File:Baba_Amte_(1914-2008).jpg हि इंग्रजी विकिपीडियावरील फाईल मुळ योग्य स्रोतातून आहे का ? आणि त्याचे ॲट्रीब्युशन योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचते आहे का ? या बद्दल मला दाट शंका आहेत. त्यांनी दिलेल्या लिंक लोकेशनकडूनही कॉपीराईटचा भंग झाले असणे असंभवनीय नाही. माझ्या अंदाजाने "Wisdom Song" या मूळ पुस्तकाच्या कव्हरपेजवरील हे छायाचित्र असावे तसे असेल तर निशा मिरचंदानी यांच्या कडे त्याची कॉपीराईट्स असण्याची शक्यता असू शकते.
कॉपीराईट कायद्यांच्या बाबतीत लेखी पत्रव्यवहार/इमेल करून योग्य परवान्या अंतरर्गतच संमती घेण्यात कोणत्याही कारणाने शॉर्टकट अथवा हयगय योग्य नाही. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३१, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply
ओके ओके. ठीक आहे. आणि योग्यच आहे. विकीमेदिया कोमंस वर ती फाईल असावी आणि मला ती सापडत नसावी असे मला वाटले. पण ती योग्य प्रकारे घेतलेली नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच खुद्द फोटोग्राफर ला विनंती करणे आणि त्यानी ती ईमेज डोनेट करणेच योग्य आहे. ही प्रक्रिया होईपारेंत थांबुयात. धन्यवाद. आभिजीत २२:१५, २१ सप्टेंबर २०१२ (IST)Reply

Some of the article which can be used as a reference

संपादन

copyvio

संपादन

[[१]] this check shows that the text was inserted in this revision Special:Diff/1915332 by Sandesh. please clean the copyvio and revdel it. thanks QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २३:२०, २ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

नमस्कार, आपली समजण्यात चूक झाली वाटते. सदरील मजकूर हा 'मुरलीधर देवीदास आमटे' या लेख पानावर पहिलेच अस्तित्वात होता. कृपया [संपादन इतिहास पहावा. संदेश हिवाळे यांनी केवळ तो 'अधिक समर्पक शीर्षक' असे कारण देत स्थानांतरित केलाय.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:००, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
"मुरलीधर देवीदास आमटे" पानाकडे परत चला.