चर्चा:बलात्कार विरोधी आंदोलन

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240

@Tiven2240:,

{{स्रोत पुस्तक}} या साच्यात आयएसबीएन साठी मराठी आकडे चालत नाहीत असे दिसत आहे. यासाठी लागणारी तांत्रिक दुरुस्ती करावी किंवा फॅब्रिकेटरवर करवून घ्यावी ही विनंती.

अभय नातू (चर्चा) ००:०२, २४ एप्रिल २०१८ (IST)Reply

@अभय नातू: ISBN किव्हा आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक हे फक्त इंग्लिश मध्ये दिला जातो. स्थानिकीकरण करणे आवश्यक नाही कारण त्यांचे डाटाबेस इंग्लिश मध्ये आहे मराठीत अनुवाद चालत नाही. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:३८, २४ एप्रिल २०१८ (IST)Reply

@Tiven2240:,

डेटाबेस जरी इंग्लिशमध्ये असला तरी दर्शनी दुव्यात मराठी आकडे दिसण्यास अडचण असू नये. दुव्यातील आकडे इंग्लिशच ठेवावे.

अभय नातू (चर्चा) ०८:३०, २४ एप्रिल २०१८ (IST)Reply

@अभय नातू: दर्शनी दुव्यात जे आकडे असते तेच आकडे विशेष:पुस्तक स्रोत मध्ये प्रोसेस होतात. जर यात मराठी आकडे आले की दिलेला ISBN (आंतरराष्ट्रीय प्रमाण पुस्तक क्रमांक) चुकीचा वाटतो आहे; स्रोतातून उतरवून घेताना चूक झाली असेल, पुन्हा तपासा. अशी त्रुटी येईल. जर इतर विकिपीडियावर असे दिसत आहे तर त्याचे दुवे द्या --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:५३, २४ एप्रिल २०१८ (IST)Reply

"बलात्कार विरोधी आंदोलन" पानाकडे परत चला.