चर्चा:प्रल्हाद लुलेकर
@अभय नातू आणि Tiven2240: नोंद घ्यावी.. खोले यांनी लेखाचे काम चालू असल्यामुळे सद्या कोणताही साचा लावू नये. त्यांनी लुडबुड थांबवावी अन्यथा पुन्हा वाद होतील. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५८, १८ जून २०१८ (IST)
लेखाचे काम चालू असले किंवा नसले तरी लेख माहितीपूर्ण आहे. लेखनाचे आणि व्य्याकरणाचे काही अत्यंत किरकोळ दोष दुरुस्त करण्यापलीकडे लेखात काहीही बदल करू नये. लावलेले साचे काढून टाकावेत. ... ज (चर्चा) २०:०६, १८ जून २०१८ (IST)
अनेक लेख काम चालु म्हणून कायमचे अर्धवट सोडण्यात आपला हातखंडा आहे, शिवाय त्यात जाहिरातबाजी, प्रताधिकार भंग हा तर नेहमीचाच भाग त्यामुळे, तुमच्या मागे इतरांनी आपण केलेली घाण काढणे भाग पडते. हा लेख त्याचेच एक उदाहरण आहे, कसल्याही प्रकारचा वैध संदर्भ नसलेले लिखाण विश्वकोशात टिकू शकत/टिकत नाही. त्यामुळे असे लेख आधीपासूनच उल्लेखनियता साच्यात असावेत. WikiSuresh (चर्चा) २०:२९, १८ जून २०१८ (IST)
- मुर्खासारखे आरोप करू नये. व लेखात घाण करू नये. शहाणपणा व अक्कल इतरत्र पाजळावी. सदर लेखावर माझे काम सुरु आहे दिसत नसेल तर नजर तपासून घ्यावी. व घाण करू नये. प्रसाद साळवे (चर्चा) २०:३३, १८ जून २०१८ (IST)
- उल्लेखनीयता :: सदर लेखक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार (महाराष्ट्र शासन)[१] इ.स. २००९ प्राप्त आहे व त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. प्रसाद साळवे (चर्चा) २०:४९, १८ जून २०१८ (IST)
- @Sureshkhole: एकाद्या लेखात काम चालू साचा लावला आहे तर लेखक त्यावर काम करत आहे. कृपया काहीही लेखात बदल किव्हा शंका चर्चापानावर करा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:१०, १८ जून २०१८ (IST)
- अनेक लेख काम चालु म्हणून कायमचे अर्धवट सोडण्यात आपला हातखंडा आहे
- आणि त्याहूनही -
- मुर्खासारखे आरोप करू नये. व लेखात घाण करू नये. शहाणपणा व अक्कल इतरत्र पाजळावी.
- असले व्यक्तिगत आरोप लगेचच बंद करा.
- काम चालू असले तरीही पुरावा असेलेले प्रताधिकार काढण्याला प्रतिबंध नाही.
- @Tiven2240:, {{कामचालू}} साचा असलेल्या लेखांमध्ये १५ दिवस कोणताही बदल झाला नसल्यास हा साचा काढून टाकण्यासाठी सांगकाम्या लावावा. यात कोणत्याही सांगकाम्याकडून झालेले बदल मोजू नयेत.
- अभय नातू (चर्चा) २१:१५, १८ जून २०१८ (IST)
खोलेला जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे
संपादनया लेखाचा संपादन इतिहास पाहावा. मी शांतपणे या लेखावर एकटाच काम करत होतो. सदर लेखकांची त्यांच्या व्याख्यानात भेट घेऊन त्यांची मुलाखतीची वेळ मागून त्यांची मुलाखत घेऊन अनेक संदर्भ जमवून काम चालू साचा लावून मी लेख संपादित करत होतो. दरम्यान सुरेश खोले यांनी चर्चा पानावर कोणतीही चर्चा न करता विनाकारण दोन साचे मी संपादन करत असतानाच लावले.
व वाद उत्पन्न होयील असे सुरवातीसच सांगितले होते. त्यांचे पहिले संपादन उलटवताना मी काम चालू बाबत लक्षात आणून दिले तरीही खोले यांनी पुन्हा चर्चा न करता साचे कायम केले.
व माझ्या संपादनात अडथला निर्माण केला. खोले यांनी स्वतः कोणतेही मोठे लेख प्रयत्नपूर्वक निर्माण केले नाहीत हे त्यांच्या संपादन इतिहासावरून पाहावे. त्यांनी केली फक्त लुडबुड आणि दादागिरी आणि अभय नातू यांनी त्यांना ‘’’एकदाही ताकीद दिलेली नाही’’’ उलट नेहमीच पाठीशी घातले आहे यावरून त्यांचे अंतर्गत काही ठरलेले आहे अशी आता खात्री होत आहे. तू अडथला आण मी त्याला पुन्हा ताकीद देऊन प्रतिबंधित करतो असेच सध्या दिसत आहे.
असे नसते तर खोले यांनी काम चालू असताना चुकीचे साचे लावले या बद्दल टायविन यांनी त्यांना समज दिली परंतु अभय नातू यांनी त्या कडे दुर्लक्ष केले याचा अर्थ त्यांना पाठीशी घातले. हा वाद खोले यांनी वा नातू यांनी सदर साचे काढून मिटवता आला असता परंतु नातू यांनी मला ब्लॉक करण्याचे मनावर घेतले आहे म्हणून ते तसे वागत असावेत. विशेष म्हणजे या लेखात कोणताही प्रताधिकार भंग नाही परंतु वाद निर्माण करायचा व ब्लॉक करायला बहाणा पाहिजे असेल ते काहीही करून रेटता येते याचा हा उत्तम नमुना होय. अभय नातू यांनी आता मला ब्लॉक करण्यास कोणतीही गय करू नये. परंतु या पुढे उघड डोळ्यांनी न्याय भूमिका घेण्यास शिकावे.... खोले त्याचा स्वभाव सोडणार नाहीच कारण असे धरती पे बोझ लोक्स सुधारत नसतात. नातू बद्दल तरीही आदर कायम ठेऊन खोलेला प्रतिबंधित करून विकिपीडिया विकासाला चांगला मार्ग तयार करून देतील.
जाणकारांनी या लेखाचा संपादन इतिहास पाहून नातू व खोले यांची भूमिका पहावी.
- टायविन यांनी खोले यांनी लावलेले साचे काढून लेखाचे खोले द्व्रारा दिलेले विद्रूप रूप काढावे कारण लेखाला संदर्भ आहेत व उल्लेखनियता आहे. लेख माझ्याबद्दल नाही म्हणून ती माझी जाहिरात हि नाही..
अभयजी मला ब्लॉक करून तुमची इच्छा पूर्ण करावी.. प्रसाद साळवे (चर्चा) २२:१८, १८ जून २०१८ (IST)
- सदस्य प्रसाद साळवे यांना व्यक्तिगत हल्ले न करण्याबद्दल वारंवार संदेश, सूचना आणि ताकीद दिल्या.
- यांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी हीच वर्तणूक चालू ठेवली.
- प्रचालकांना मला ब्लॉक करा असे आव्हान दिले.
- प्रचालकांवर आज बिनबुडाचे, स्वार्थी आरोप केले.
- याकरता प्रसाद साळवे यांना तीन दिवसांसाठी तडीपार केले जात आहे.
- इतर सदस्यांनी याची नोंद घ्यावी.
- अभय नातू (चर्चा) २२:४२, १८ जून २०१८ (IST)
- ^ "डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2016-01-17. 2018-06-18 रोजी पाहिले.