चर्चा:पुस्तक

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

@अभय नातू आणि V.narsikar:, हा लेख बरेच दिवस अर्धवट अवस्थेत आहे. यातील इंग्रजीतील मजकूर त्या विकिवर आहेच. त्यामुळे भाषांतर करण्यासाठी तो इथे अधेमध्ये असण्याची आवश्यकता नाही. सबब तो वगळून सलग मराठी मजकूर ठेवावा असे माझे मत आहे. यथावकाश विस्तार होईलच.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:५९, २१ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"पुस्तक" पानाकडे परत चला.